Get Mystery Box with random crypto!

CSAT MPSC

Logo of telegram channel csat2017 — CSAT MPSC C
Logo of telegram channel csat2017 — CSAT MPSC
Channel address: @csat2017
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 1.16K
Description from channel

स्पर्धा परीक्षांसाठी CSAT मार्गदर्शन.
मेहनत घेणार तोच होणार @csat2017
एकमेका साह्य करू अवघे धरु सुपंथ
Pradipkumar's Open Education Initiative
YouTube: http://www.youtube.com/pradipkumarhinge
Feedback - @proCoach

Ratings & Reviews

5.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

3

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


The latest Messages

2018-11-01 14:36:49
2019 संभाव्य timetable
6.8K viewsPradipkumar Hinge, edited  11:36
Open / Comment
2018-10-27 09:59:35 समाजसुधारक : नाना जगन्नाथ शंकरशेठ



939 viewsPradipkumar Hinge, 06:59
Open / Comment
2018-10-22 03:18:24 जाणून घेऊया बाळशास्त्री जांभेकर या थोर आद्यसमाजसुधारकाविषयी....





आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जरूर share करा
4.4K viewsPradipkumar Hinge, 00:18
Open / Comment
2018-10-15 14:47:26

3.9K viewsPradipkumar Hinge, 11:47
Open / Comment
2018-10-11 14:12:16 eMPSCguru
#For All competitive exam aspirants.....
current affairs
Geography
polity
science
Economics
English
Motivation quotes
Bank Exam
All in One Channel @Empscguru
Never Never Give up.
https://t.me/eMPSCguru
469 viewsPradipkumar Hinge, 11:12
Open / Comment
2018-10-11 12:08:07

2.7K viewsPradipkumar Hinge, 09:08
Open / Comment
2018-10-11 10:24:26 आज mpsc मार्फत भरल्या जाणाऱ्या जागा फार कमी होत आहेत. केवळ mpsc च्या आशेवर वर्ष काढणे म्हणजे दिवास्वप्न झालेले आहे.
आपल्याला अधिकाधिक competitive exams द्याव्याच लागणार आहेत ज्या आपल्याला लवकरात लवकर नौकरी मिळवून देतील.

असे options म्हणजे ssc cgl, bank po, lic, fci हे आहेत. Paper 2 चा अभ्यास कमी केल्यास आपण या परीक्षांमध्ये काहीही करु शकणार नाहीत हे लक्षात घ्या.

केवळ mpsc चा विचार करायचा झाला तर csat (paper 1 - gs) हा अत्यंत बिनभरवशाचा आहे. नवख्या विद्यार्थ्यांना यात 90-100 गुण मिळवण्यासाठी फार मेहनत लागते.अनुभवी विद्यार्थी
यात बाजी मारून जातात. Csat (paper 2 ) मुळे नव्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळते आणि ते मुख्य साठी qualify होऊ शकतात.
2.8K viewsPradipkumar Hinge, 07:24
Open / Comment
2018-10-11 10:15:08 काही महाभाग csat (paper 2) qualifying चा विषय दरवर्षी मुद्दाम उकरून काढतात जेणेकरून विद्यार्थ्यांचा नाहक विषयांमध्ये timepass व्हावा. आयोगाच्या अध्यक्षांनी जाहीर मुलाखतीतआधीच स्पष्ट सांगितलेले आहे की आयोगाचा याला नकार आहे.

विद्यार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष करावे आणि जास्तीत जास्त अभ्यास करावा. अभ्यासाला फाटे फोडणारे अनेक भेटतील , पण अभ्यास नेमका कसा करावा हे कोणी सांगणार नाही.
आपण सुजाण आहात.
2.7K viewsPradipkumar Hinge, edited  07:15
Open / Comment
2018-10-09 16:06:10

2.5K viewsPradipkumar Hinge, 13:06
Open / Comment
2018-09-29 03:59:41 Pradipkumar Hinge:
Csat 2019 mpsc prelim online batch 1 Oct पासून

Batch कालावधी 3 महिने
सोम, बुध, शुक्र
2.7K viewsPradipkumar Hinge, 00:59
Open / Comment