Get Mystery Box with random crypto!

मराठी Status

टेलीग्राम चैनल का लोगो vinayaksablestatus — मराठी Status
टेलीग्राम चैनल का लोगो vinayaksablestatus — मराठी Status
चैनल का पता: @vinayaksablestatus
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 301
चैनल से विवरण

Rate us here-:
https://telegram.me/tchannelsbot?start=vinayaksablestatus
Contact-:
@vinayak_sable
@vinayaksable4

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश

2017-07-08 18:19:50 *रविवारी गुरुपौर्णिमे निमित्त* *उगाच मला इथे तिथे सर्वत्र* *शोधत बसु नका*
*मी घरीच आहे* .
*आणि माझे आशिर्वाद तुमच्या*
*पाठीशी आहेत* .
*तथास्तु*
9.4K views15:19
ओपन / कमेंट
2017-03-21 02:14:52 तुमच्याशी असणारं आमचं नातं.. आता इतकं दृढ झालंय की आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती नकळतपणे तुमच्यासारखीच वाटत राहते ! तूमचं आमच्या सोबतचं वागणं, बोलणं… आमच्यात तुम्ही ज्या पद्धतीने मिसळता खेळता बागडता… वाटतं, तुमचा सहवास कधी संपूच नये वाटतं, तुमची साथ कधी सरूच नये… सतत,सतत तुमचं मार्गदर्शन लाभत रहावं सतत, . सतत तुमचा स्नेह मिळतराहावा या सदिच्छेसह…. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
9.8K views23:14
ओपन / कमेंट
2017-03-03 20:37:06 मुलींचा बाबतीत मुलांचे न सुटणारे
काही प्रश्न ??

"मुलानी याचा एकदा विचार
करा की असं
का" ??




1. चैटिंग करताना मुलांचा SMS 10
ओळींचा, तर
मुलींचा रिप्लाई 2 शब्दांचा का ..?


2. मुलींचा प्रतेक पोस्टला मुले लाइक
करतात, पण
मुलांचा पोस्टला मुली लाइक करतात
का ..?


3. मुलींनी कसला पण फोटो पोस्ट केला तर,
मुले 100 कमेंट्स देतात, पण
मुलांनी पोस्ट केला तर
फक्त 2 च लाइक का..?


4. मुले चैटिंग करताना खुप सारे Qus
विचारतात पण
त्याला मुलींचा रिप्लाई ....hmmm/
ok-ok/
by....असा रिप्लाई का..?


5. मुलींना ऑनलाइन कुणी नसेल,
आणि तुम्हाला फ़क्त तिने Hiiiiiiii केले
की त्याला तुमचे 15 रिप्लाई का..?

6. तुला boyfrnd आहे, विचारले तर,
मला boyfrnd
नाहीये, हेच एकच fix असं उत्तर का..?

7. मुलींचा MSG मधे 50 चूका असून पण
तुम्ही त्या एकदम अचुक वाचून
त्यंाना रिप्लाई देता,
असं का..?

8. मुलींचे रोजचे काँलेजचे/ग्रुप फोटो/
पिकनिक फोटोज/
किवा मोबइल मधे काढलेले कसले पण
फोटो, लाइक करण्यासारखे
नसताना पण ! तुमचा रोज 1 लाइक
का..?

9. तुम्ही तुमचा मोबाईल नं 100
वेळा send करा, पण
कोणत्या मुलींनी तुम्हाला तिचा मोबाईल
नं
दिलेला आठवते का..?

10. तिने फ़क्त hiiiiii फ्रंड्स अस केल की,
आपण
आपली ड्यूटी समजून तिल सगळ्यात
पहिला रिप्लाई द्यायची घाई का..?

11. मुलांचा बर्थडे ला 1 SMS कधी येणार
नाही पण
मुलींचा बर्थडेसाठी रात्रि 12
ला SMS
करण्याची घाई ! ते 4 दिवस तीचावर
बर्थडे SMS चा पाऊस का.. ?

12. मुलगी ऑनलाइन असून आपल्याला reply
देत
नाही तर आपण मुर्ख सारखे.... सारखे
पाहतो की तिचा रिप्लाई आलय
का.. ?

13. मूली तुम्हाला ब्लॉक करतात, पण
तुमची हातची बोट त्याना ब्लॉक
करायला वळत नाहीत अस का..?

14. मूली तुम्हाला त्यांचा वेळेनुसार
hiiiii/helloooo
करतात..पण
तिचा ऑनलाइनच्या वेळेतच आपण
आपली कामे सोडून ऑनलाइन
यायची घड़पड़ का..?

15. रोज रोज
दुसऱ्याचा चोरून,कापून,छाटून तयार
केलेल्या त्यांचा त्या बोरिंग
कविता त्यांचा नाहीत हे
तुम्हाला माहित असून
तुमचा त्याना LIKE का..?

16. प्रतेक मूलीच ans
मी कधी प्रेम केले नाही /
मला वेळ नाही, collage/job/ext..
तरी पण आपणच तीचा frnd वरुण
boyfrnd व्हायचे खोट्या स्वप्नात
बुडतो..अस का..?

17. तीचासाठी चैटिंग हा केवल एक टाइम
पास असतो, हे मान्य न
करता ती आपल्याला LIKE
करते
अशी खोटी आशा तुम्ही ठेवता...अस
का..?

18. कधी तरी एकदा तिने टाइम पास
म्हणून
तुम्हाला केलेला hello ....
हा message तुमचा मोबाइल मधे
कायम save का ?

19. तिचा 4 महिन्या पूर्वीचा 1 hiiiii
चा रिप्लाई देऊन
तिचा दूसया hiiiiii चा रिप्लाई
देण्यासाठी तुमचे 1000
रु. चं नेट पँक वाया का..?
& finally ........

20. मला खुप मुले LIKE करायची/करतात
पण
मी तशी नाही, & आई
बाबा चा माझावर विश्वास आहे,
ext...ext... या 4
ओळींवर तुमचा लगेच विश्वास बसतो ?
अस का ..?


नाही ना उत्तर सापडत ?


"नको त्या गोष्टींवर जास्त विश्वास
ठेऊन त्यांना भाव
देऊ नका, आणि आपला बहुमूल्य वेळ
वाया घालु नका"हा मैसेज इतका फॉरवर्ड करा की प्रत्येक मुला पर्यंत पोहचवा 
9.8K views17:37
ओपन / कमेंट
2017-02-28 12:28:27 https://goo.gl/maps/n1tLaELKhZ92
6.7K views09:28
ओपन / कमेंट
2017-02-23 21:25:29 न्यूटनच्या पुस्तकाला ३७ लाख डॉलरचा भाव

भौतिकशास्त्रातील ऐतिहासिक गतिविषयक नियम मांडणाऱ्या ब्रिटिश शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटनच्या पुस्तकाने लिलावामध्येही इतिहास केला आहे. न्यूटनच्या पुस्तकाला तब्बल ३७ लाख डॉलरचा भाव मिळाला असून, आतापर्यंत एखाद्या विज्ञानविषयक पुस्तकाला मिळालेला हा सर्वांत जास्त भाव असल्याचे सांगण्यात येते.

न्यूटनचे गतिविषयक तीन नियम भौतिकशास्त्रामध्ये महत्त्वाचे मानले जातात आणि हे नियम आजही वापरण्यात येत असतात. या पुस्तकासह विविध वैज्ञानिक मांडणी करत, न्यूटनने १६८७मध्ये ‘प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका’ हे पुस्तक लिहिले होते. हे पुस्तक दुसरा किंग जेम्सला भेट देण्यात आले होते. ‘ख्रिस्ती’ या कंपनीने २०१३मध्ये २५ लाख डॉलरने त्याची खरेदी करत, ते न्यूयॉर्क येथे आणले होते. सुमारे नऊ इंच लांबी व सात इंच रुंदी या आकारात असणाऱ्या पुस्तकामध्ये २५२ पाने आहेत. त्यामध्ये अनेक आकृत्याही आहेत. या पुस्तकाच्या लिलावामध्ये त्याला दहा ते १५ लाख डॉलरची किंमत येण्याचा अंदाज होता. मात्र, एका निनावी व्यक्तीने अपेक्षेपेक्षा चौपट ३७ लाख डॉलरची किंमत देऊन हे पुस्तक खरेदी केले आहे.

न्यूटनच्या लेखनातील हे एकमेव मूळ पुस्तक उपलब्ध होते. ‘प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका’ची चामड्याच्या बांधणीतील पुस्तकाची प्रत ४७ वर्षांपूर्वी एका लिलावामध्ये विकण्यात आली आहे.
6.8K views18:25
ओपन / कमेंट
2017-02-23 21:22:15 Are! Wahi gopal !

Bachpan me dekha tha.

Lolipop khata tha.

Choti Chaddi pehnta tha.

Badi sharart krta tha.

(Golmaal Wala gopal).
B
*Bakra no.18

Yehhhhh. Mission successful..

Market me naya hai forward karo, sabko ullu banao.
6.3K views18:22
ओपन / कमेंट
2017-01-27 10:38:09 काही माणस स्वःताला खुप SMART समजतात कारण त्यांना माहीतच नसते की आम्ही किती पोचलेले आहोत ते...
6.0K views07:38
ओपन / कमेंट
2017-01-21 12:17:20
5.7K views09:17
ओपन / कमेंट
2017-01-19 14:51:04
5.6K views11:51
ओपन / कमेंट
2016-12-24 16:47:02 प्रेम तर तिच्यावर तेव्हाच झाले होते

जेव्हा मराठी शाळेत 26 जानेवारीला शाळेतून प्रभातफेरी निघाली आणि ती जोरात ओरडली

''सर.....! हा हात धरून चालत नाहीये..!!!!
5.7K views13:47
ओपन / कमेंट