Get Mystery Box with random crypto!

तुषार सिंचन पद्धत ही ॲल्युमिनीयम किंवी पीव्हीसी पाईपला जोडले | MPSC Geography



तुषार सिंचन पद्धत

ही ॲल्युमिनीयम किंवी पीव्हीसी पाईपला जोडलेल्या बारीक भोक असलेल्या तोटीद्वारे (स्प्रिंकलर नोझल) पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाण्याची पद्धत होय. यात जास्तीत जास्त नोझल ठराविक वेगाने कायम वर्तुळाकाररीत्या फिरवण्याची सोय असते.