Get Mystery Box with random crypto!

● क्षारयुक्त - चोपण जमिनींचे गुणधर्म ● ◆ जमिनीचा सामू 8.5 पे | MPSC Geography



क्षारयुक्त - चोपण जमिनींचे गुणधर्म


◆ जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी किंवा जास्त असतो.

◆ जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते.

◆ विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असते.

◆ कॅल्शिअम, मॅग्नेशिअम क्‍लोराईड/ सल्फेट + सोडिअमचे क्षार जमिनीत साठतात.

◆ जमिनीची जडणघडण बिघडते, पिके पिवळी पडून वाढ खुंटते.

◆ पृष्ठभागावर मातीमिश्रित क्षार रेतीसारखे दिसतात.

◆ पावसाळ्यात चिबड व उन्हाळ्यात पृष्ठभाग तेलकट डागासारखा दिसतो.