Get Mystery Box with random crypto!

चोपण जमिनींचे गुणधर्म ◆ जमिनीचा सामू 8.5 पेक्षा जास्त असतो. | MPSC Geography



चोपण जमिनींचे गुणधर्म

◆ जमिनीचा सामू 8.5 पेक्षा जास्त असतो.

◆ जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते.

◆ विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असते.

◆ जमिनीत सोडिअमचे कार्बोनेट किंवा बायकार्बोनेटबरोबरचे प्रमाण वाढते.

◆ जमिनी पावसाळ्यात चिबड व उन्हाळ्यात अतिशय कडक होतात.

◆ जमिनीच्या पृष्ठभागावर कडक थर व घट्टपणामुळे बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते.

◆ जमिनीचा पृष्ठभाग राखाडी रंगाचा दिसतो. पृष्ठभाग अतिशय टणक व भेगाळलेला बनतो.