Get Mystery Box with random crypto!

भारतात तेलबिया पिकांखाली सर्वाधिक क्षेत्र असणारी राज्ये उतरत्य | MPSC Geography



भारतात तेलबिया पिकांखाली सर्वाधिक क्षेत्र असणारी राज्ये उतरत्या क्रमाने :

1)मध्यप्रदेश
2)राजस्थान
3)महाराष्ट्र
_________________

भारतात तेलबिया पिकांचे सर्वाधिक उत्पादन असणारी राज्ये उतरत्या क्रमाने :

1)मध्यप्रदेश
2)राजस्थान
3)गुजरात