Get Mystery Box with random crypto!

#MPSCAlerts जाहिरात क्रमांक १०६/२०२१- राज्य सेवा पूर्व परीक् | MPSC Geography

#MPSCAlerts

जाहिरात क्रमांक १०६/२०२१- राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२१ करिता एकूण २,५१,५८९ अर्ज प्राप्त झाले असून पूर्व परीक्षा दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts