✳️ ✳️ message from MPSC Geography

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

मृदा अवनती

मानवीय आणि नैर्सगिक घटकामुळे मृदा अवनती होते.

• जंगलतोड, अतिचराई, रासायनिक खते व किटकांचा अतिवापर, भूस्खलन, पूर इ. होय.

★ मृदा अवनती रोखण्यासाठी काही पद्धती

१.पाचरण

२.दगडी बांध

३.टेरेस फार्मिंग

४.आंतर पिके

५.शेल्टर बेल्ट

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️
5.4K views