Get Mystery Box with random crypto!

◆ मूळ खडक  ◆ • प्रदेशातील मूळ खडक हा मृदानिर्मितीचा महत्त्वा | MPSC Geography



मूळ खडक 

• प्रदेशातील मूळ खडक हा मृदानिर्मितीचा महत्त्वाचा घटक असतो.

•प्रदेश्याच्या हवामानानुसार आणि खडकांच्या काठीण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते. त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते.

• उदा. महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावरील बेसॉल्ट या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते. या मृदेला ‘रेगुर मृदा ’ असे म्हणतात.

• दक्षिण भारतातातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकांपासून ‘तांबडी मृदा ’ तयार होते.