🌿 🌿 message from MPSC Geography

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

◆ प्रादेशिक हवामान ◆

• मृदानिर्मितीसाठीचा आवश्यक असणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे.
• मूळ खडकाचे विदारण होणे, हा मृदानिर्मितीतील पहिला टप्पा असतो.
• विदारण प्रक्रिया हि प्रदेश्याच्या हवामानावर ठरते.

• प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता तरावते.

• एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते.

• उदा, सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे. तेथे बेसॉल्ट या खडकाचे अपक्षालन होऊन जम्भी मृदा तयार होते.

• हा मृदेचा प्रकार दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या नियमित मृदेपेक्षा वेगळा आहे.

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
451 views