Get Mystery Box with random crypto!

■ शरावती  नदी ■ • ही भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक नदी आह | MPSC Geography

■ शरावती  नदी ■

• ही भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक नदी आहे.
• ती कर्नाटकात शिमोगा जिल्ह्यातील अंबुतीर्थ नावाच्या गावाजवळ उगम पावते व १२८ किमी पश्चिमेकडे वाहत येऊन होनावर गावाजवळ अरबी समुद्राला मिळते. 
• जोग धबधबा 
हा आशियामधील सर्वात उंचीचा  धबधबा शरावतीवरच आहे.