Get Mystery Box with random crypto!

◆ पृथ्वीवरील ५ महासागर खालील आहेत ◆ प्रशांत महासागर  (क्षे | MPSC Geography

◆ पृथ्वीवरील ५ महासागर खालील आहेत ◆

प्रशांत महासागर 
(क्षेत्रफळ: १६,६२,४०,९७७ वर्ग किमी)

अटलांटिक महासागर 
(क्षेत्रफळ: ८,६५,५७,४०२ वर्ग किमी)

हिंदी महासागर 
(क्षेत्रफळ: ७,३४,२६,१६३ वर्ग किमी)
•भारताच्या दक्शिणेला हा महासागर आहे.अरबी समूद्र व बंगालचा ऊपसागर यांमुळे भारताचा भुभाग हिंदी महासागरापासून वेगळा झाला आहे.
दक्षिणी महासागर 
(क्षेत्रफळ: २,०३,२७,००० वर्ग किमी)

आर्क्टिक महासागर
  (क्षेत्रफळ : १,३२,२४,४७९ वर्ग किमी)