Get Mystery Box with random crypto!

#MPSCAlerts जाहिरात क्रमांक 03/2018 प्रशासकीय अधिकारी,नियोजन | MPSC Geography

#MPSCAlerts

जाहिरात क्रमांक 03/2018 प्रशासकीय अधिकारी,नियोजन अधिकारी,अर्थसंकल्प अधिकारी व वसुली अधिकारी,गट-ब संवर्गाकरीता सुधारित निकालानुसार पात्र ठरलेल्या 3 उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 13 डिसेंबर,2021 ऐवजी दिनांक 20 डिसेंबर,2021 रोजी सकाळी 9.30 वाजता आयोगाच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts