"MPSC Geography" Telegram Channel

Logo of telegram channel mpscgeography — MPSC Geography
425
Topics from channel:
Mpscalerts
Logo of telegram channel mpscgeography — MPSC Geography
Topics from channel:
Mpscalerts

"MPSC Geography" Telegram Channel

Channel address: @mpscgeography
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 215,482 (Update date: 2021-12-08)

Comments

You must log in to post a comment.The latest Messages 31

2021-10-02 14:55:52
Picture 1 from MPSC Geography 2021-10-02 14:55:52
पर्जन्याचे जागतिक वितरण
7.4K viewsedited  
Open / Comment
2021-10-02 09:51:23 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

🔸भारतात तेलबिया पिकांखाली सर्वाधिक क्षेत्र असणारी राज्ये उतरत्या क्रमाने :

1)मध्यप्रदेश
2)राजस्थान
3)महाराष्ट्र
_________________

🔸भारतात तेलबिया पिकांचे सर्वाधिक उत्पादन असणारी राज्ये उतरत्या क्रमाने :

1)मध्यप्रदेश
2)राजस्थान
3)गुजरात

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
10.2K viewsedited  
Open / Comment
2021-10-02 09:50:00 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

🔹भारतातील प्रमुख सात पर्वत प्रणाली

1) हिमालय
2) पश्चिम घाट
3) अरवली
4)पूर्व घाट
5) विंध्य पर्वत
6) निलगिरी पर्वत
7) सातपुडा पर्वत

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
9.6K views
Open / Comment
2021-10-01 12:46:27 ◆ महाराष्ट्र स्त्री साक्षरता सर्वाधिक असलेले जिल्हे:

१) मुंबई शहर (८६.५%)
२) मुंबई उपनगर (८६.४%)
३) नागपूर (८४.५%)
४) अकोला (८३.५% )

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
5.8K views
Open / Comment
2021-10-01 12:45:50 🔹महाराष्ट्र : पुरुष साक्षरता सर्वाधिक असलेले जिल्हे :

१) मुंबई उपनगर (९२.९%)
२) अकोला (९२.३%);
३) नागपूर (९२.१%);
४) गोंदिया (९२.०%)

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
5.9K viewsedited  
Open / Comment
2021-10-01 12:43:47 ✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

🔹चोपण जमिनींचे गुणधर्म🔹

◆ जमिनीचा सामू 8.5 पेक्षा जास्त असतो.

◆ जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते.

◆ विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असते.

◆ जमिनीत सोडिअमचे कार्बोनेट किंवा बायकार्बोनेटबरोबरचे प्रमाण वाढते.

◆ जमिनी पावसाळ्यात चिबड व उन्हाळ्यात अतिशय कडक होतात.

◆ जमिनीच्या पृष्ठभागावर कडक थर व घट्टपणामुळे बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते.

◆ जमिनीचा पृष्ठभाग राखाडी रंगाचा दिसतो. पृष्ठभाग अतिशय टणक व भेगाळलेला बनतो.

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️
6.0K views
Open / Comment
2021-10-01 05:42:03
Picture 1 from MPSC Geography 2021-10-01 05:42:03
★|| SpardhaGram ||★

राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी स्पेशल....

GS 1 : संपूर्ण भूगोल

स्पेशल ऑनलाईन बॅच

⚡️ 31% सूट⚡️

मार्गदर्शक: अवधूत कल्याने सर

- एकूण 75+ व्हिडिओज
- बॅच वैधता 365 दिवस
- प्रत्येक व्हिडिओस 3 पट वॉचटाइम

खालील लिंक वरून SpardhaGram App डाउनलोड करा:
लिंक : https://bit.ly/39vTCfr

संपर्क :
स्पर्धाग्राम: 9604020277
अवधूत सर: 8010893759

जॉईन करा @SpardhaGram
1.2K views
Open / Comment
2021-10-01 05:17:07 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

क्षारयुक्त - चोपण जमिनींचे गुणधर्म


◆ जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी किंवा जास्त असतो.

◆ जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते.

◆ विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असते.

◆ कॅल्शिअम, मॅग्नेशिअम क्‍लोराईड/ सल्फेट + सोडिअमचे क्षार जमिनीत साठतात.

◆ जमिनीची जडणघडण बिघडते, पिके पिवळी पडून वाढ खुंटते.

◆ पृष्ठभागावर मातीमिश्रित क्षार रेतीसारखे दिसतात.

◆ पावसाळ्यात चिबड व उन्हाळ्यात पृष्ठभाग तेलकट डागासारखा दिसतो.

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
2.0K viewsedited  
Open / Comment
2021-10-01 04:58:51
Picture 1 from MPSC Geography 2021-10-01 04:58:51
eMPSCkatta च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून eMPSCkatta ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा : https://www.instagram.com/eMPSCkatta
1.5K views
Open / Comment