"MPSC Geography" Telegram Channel

Logo of telegram channel mpscgeography — MPSC Geography
417
Topics from channel:
Mpscalerts
Logo of telegram channel mpscgeography — MPSC Geography
Topics from channel:
Mpscalerts

"MPSC Geography" Telegram Channel

Channel address: @mpscgeography
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 215,482 (Update date: 2021-12-08)

Comments

You must log in to post a comment.The latest Messages 32

2021-09-30 08:21:11 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

🔻क्षारयुक्त जमिनींची सुधारणा🔻

• शेताभोवती खोल चर काढावेत, पृष्ठभागावरील क्षारांचा थर खरवडून जमिनीबाहेर काढावेत.

• शेतात लहान लहान 20 गुंठ्यांचे वाफे तयार करून चांगले ओलिताचे पाणी देऊन विद्राव्य क्षारांचा निचरा करावा.

• सेंद्रिय खतांचा हेक्‍टरी 20 ते 25 टन वापर करावा.

• जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचा (उदा. पाचट) आच्छादनासाठी वापर करावा, जमीन पडीक ठेवू नये.

• हिरवळीची पिके धैंचा, ताग 45 ते 50 व्या दिवशी तीन वर्षांतून एकदा तरी जमिनीत गाडावा.

• भाजीपाला रोपे सरी वरंब्याच्या मध्यभागी लागवड करावी.

• सेंद्रिय भूसुधारके मळीकंपोस्ट, स्पेंटवॉश जमिनीत टाकू नये, तसेच रासायनिक भूसुधारकांमध्ये जिप्सम, गंधक यांचा वापर करू.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
770 viewsedited  
Open / Comment
2021-09-30 08:20:51 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

क्षारयुक्त जमिनींचे गुणधर्म ■

• जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी असतो.

• जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते.

• विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असते.

• उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर क्‍लोराईड व सल्फेटयुक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअमच्या पांढऱ्या क्षारांचा पातळ थर आढळतो.

• जास्त क्षारांमुळे पाणी व अन्नद्रव्ये शोषून घेण्यास पिकांना जास्त ऊर्जा खर्च करावी लागते.

• जमिनीतील पाण्याची पातळी उथळ (एक मीटरच्या आत) असते.

• पिकांची पाने पिवळी पडून वाढ खुंटते.

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
830 viewsedited  
Open / Comment
2021-09-30 08:20:20 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂

🔹कार्बन ब्लॅक

◆ कार्बन ब्लॅक हे एफ.सी.सी. टार, कोळसा डांबा किंवा इथिलन क्रॅकींग टार सारख्या अवजड पेट्रोलियम उत्पानाच्या अपूर्ण ज्वलनामुळे तयार होतो.
◆ कार्बन ब्लॅक हा पॅराक्रिस्टलाईन कार्बनचा एक प्रकार आहे.
◆ टायर आणि इतर रबर उत्पादनामध्ये कार्बन ब्लॅकचा उपयोग मजबूतत करण्यासाठी केला जातो.
◆ प्लास्टिक, पेंट्स आणि शाईमध्ये कार्बन ब्लॅक रंगद्रव्य म्हणून वापरला जातो.

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
831 views
Open / Comment
2021-09-29 14:19:51 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

✳️ तुषार सिंचनाचे फायदे ✳️

१) तुषार पद्धतीत पाण्याचा नाश होत नाही.

२) प्रवाही सिंचनापेक्षा सिंचन क्षमता जास्त मिळते.

३) तुषार सिंचन पद्धत जवळजवळ सर्व पिकांच्या सिंचनासाठी वापरता येते.

४) पाण्याची २५ ते ३५% बचत होते

५) पाणी सर्व ठिकाणी ठिकाणी समप्रमाणात पाहिजे तेवढे देता येते.

६) पाण्याचा प्रवाह कमी असतानासुद्धा पाहिजे तेवढे पाणी देता येते.

७) पावसासारखे पाणी पिकांवर पडते त्यामुळे काही किडी-रोग धुऊन जातात.

८) पाने आणि ताटे स्वच्छ राहतात.

९) द्रवरूप रासायनिक खाते तुषार-सिंचनाद्वारे देता येतात. खाते पिकाच्या मुळाशी पडतात. त्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होऊन बचत होते.

१०) ठिबक सिंचन पद्धतीपेक्षा दरएकरी खर्च कमी येतो..

११) जमीन सपाट करण्याची अगर रानबांधणीची गरज नसते.

१२) मजुरीवरचा खर्च कमी येतो.

१३) पीक उत्पादनात १२ ते २०%वाढ होते.

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️
2.3K views
Open / Comment
2021-09-29 14:19:04 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

तुषार सिंचन पद्धत

ही ॲल्युमिनीयम किंवी पीव्हीसी पाईपला जोडलेल्या बारीक भोक असलेल्या तोटीद्वारे (स्प्रिंकलर नोझल) पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाण्याची पद्धत होय. यात जास्तीत जास्त नोझल ठराविक वेगाने कायम वर्तुळाकाररीत्या फिरवण्याची सोय असते.


🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
2.1K views
Open / Comment
2021-09-28 09:12:09
Picture 1 from MPSC Geography 2021-09-28 09:12:09
रामसर क्षेत्र : भितरकणीका खारफुटी वने
6.2K viewsedited  
Open / Comment
2021-09-28 09:06:01
Picture 1 from MPSC Geography 2021-09-28 09:06:01
रामसर क्षेत्र : पूर्व कलकत्ता
6.6K viewsedited  
Open / Comment
2021-09-28 09:05:59
Picture 1 from MPSC Geography 2021-09-28 09:05:59
रामसर क्षेत्र :सुंदरबन
6.1K viewsedited  
Open / Comment
2021-09-28 09:05:21
Picture 1 from MPSC Geography 2021-09-28 09:05:21
रामसर क्षेत्र : हरिके
6.0K viewsedited  
Open / Comment