"MPSC Geography" Telegram Channel

Logo of telegram channel mpscgeography — MPSC Geography
418
Topics from channel:
Mpscalerts
Logo of telegram channel mpscgeography — MPSC Geography
Topics from channel:
Mpscalerts

"MPSC Geography" Telegram Channel

Channel address: @mpscgeography
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 215,482 (Update date: 2021-12-08)

Comments

You must log in to post a comment.The latest Messages 8

2021-11-22 14:12:01
Picture 1 from MPSC Geography 2021-11-22 14:12:01
लुनी नदीचं निम्या प्रवासात पाणी गोड ,नंतर खारं याच कारण काय ?
1.5K views
Open / Comment
2021-11-22 13:03:01
Picture 1 from MPSC Geography 2021-11-22 13:03:01
भारतातील एकमेव नदी आहे जी समुद्राला मिळत नाही ...लुनी नदी
3.5K views
Open / Comment
2021-11-22 11:20:51
Picture 1 from MPSC Geography 2021-11-22 11:20:51
◆ यमुना नदी उत्तर भारतातील एक प्रमुख नदी आहे. हिमालयात उगम पावून ही नदी गंगेस मिळते.
◆ या नदी च्या काठावर दिल्ली,आगरा,मथुरा व इटावा ही प्रमुख शहरे आहेत.
◆ यमुना नदी यमुनोत्री (उत्तरकाशीच्या उत्तरेस गार्वालमधील ३० कि.मी. उत्तरेकडील) येथून उगम पावते आणि प्रयाग (प्रयागराज) येथे गंगेला मिळते.
◆ चंबळ, सेंगर, छोटी सिंधू, बेतवा आणि केन या प्रमुख उपनद्या आहेत.
◆ दिल्ली आणि आग्राशिवाय यमुना, इटावा, कालपी, हमीरपूर आणि प्रयाग ही किनारपट्टी असलेली शहरे मुख्य आहेत.
◆ प्रयागमधील यमुना एक विशाल नदी म्हणून सादर केली जाते आणि तेथील प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ल्याखालील गंगेमध्ये विलीन होते.
◆ ब्रजच्या संस्कृतीत यमुनेला महत्त्वपूर्ण स्थान आहे.
5.1K viewsedited  
Open / Comment
2021-11-22 10:09:04
Picture 1 from MPSC Geography 2021-11-22 10:09:04
Picture 2 from MPSC Geography 2021-11-22 10:09:04
Picture 3 from MPSC Geography 2021-11-22 10:09:04
Picture 4 from MPSC Geography 2021-11-22 10:09:04
Picture 5 from MPSC Geography 2021-11-22 10:09:04
Picture 6 from MPSC Geography 2021-11-22 10:09:04
Picture 7 from MPSC Geography 2021-11-22 10:09:04
★ || SpardhaGram ||★

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021-22 साठी...

राज्यसेवा पूर्व परीक्षा स्पेशल बॅचेस...

◆ इतिहास (प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक)
◆ भूगोल
◆ राज्यव्यवस्था
◆ अर्थव्यवस्था
◆ अंकगणित व बुद्धिमत्ता
◆ सामान्य विज्ञान
◆उतारे (आकलनक्षमता) व निर्णय क्षमता

तुमच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021-22 च्या तयारीला द्या अंतिम स्वरूप, स्पर्धाग्राम सोबत... तेही घर बसल्या...!

अधिक माहितीसाठी डाउनलोड करा स्पर्धाग्राम App
लिंक
: https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी संपर्क: 9604020277

जॉईन करा स्पर्धाग्राम चे टेलिग्राम चॅनेल @SpardhaGram
2.9K views
Open / Comment
2021-11-22 07:44:58
Picture 1 from MPSC Geography 2021-11-22 07:44:58
भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे
932 views
Open / Comment
2021-11-22 07:32:35
Picture 1 from MPSC Geography 2021-11-22 07:32:35
पश्चिमघाट जैवविविधता :
1.5K viewsedited  
Open / Comment
2021-11-22 07:21:00
Picture 1 from MPSC Geography 2021-11-22 07:21:00
महाराष्ट्राचा जलविभाजक
2.0K viewsedited  
Open / Comment
2021-11-21 14:50:48
Picture 1 from MPSC Geography 2021-11-21 14:50:48
कोरोमंडल

कॉरोमांडल, कॅलिमीर, भूशिरापासून पेन्नरच्या मुखापर्यंतच्या भारताच्या पूर्व किनाऱ्यास कोरोमंडल किनारा म्हणतात. कोरोमंडल नावाच व्युत्पत्तीबद्दल अनेक मते आहेत. चोलामंडलम्‍चा (चोलांच्या राज्यातील प्रदेश) अपभ्रंश होऊन कोरोमंडल नाव पडले असणे शक्य आहे. या सु. ७२५ किमी.
लांबीच्या किनारपट्टीचा काही भाग हल्ली तमिळनाडूत आणि काही आंध्र प्रदेशात आहे. समुद्रकिनाऱ्यापासून पूर्व घाटापर्यंतचा हा प्रदेश सपाट असून किनारा दंतुर नसल्यामुळे यावर नैसर्गिक बंदरे नाहीत. नेगापटम्, पाँडिचेरी, मद्रास ही या किनाऱ्यावरील प्रमुख बंदरे मानवनिर्मित असून दरवर्षी त्यांवर लाखो रुपये खर्च होतो. पुलिकत हे खारकच्छ या किनाऱ्यावर असून त्यातील बेटांवर चुना तयार करण्याचा उद्योग चालतो.
1.3K viewsedited  
Open / Comment
2021-11-21 14:35:46
Picture 1 from MPSC Geography 2021-11-21 14:35:46
मलबारच्या किनाऱ्याचे पश्चिमेकडून पूर्वेकडे तीन विभाग :
1.7K viewsedited  
Open / Comment