🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

Edify Educate Contact - 9657232107 Telegram: https://t.me | Agriculture Jobs™

Edify Educate
Contact - 9657232107
Telegram: https://t.me/edifyeducate
App link - https://clppenny.page.link/mPrZ
Batch link - https:https://bit.ly/3FWUWaK
For queries - https://forms.gle/cHZDpCFpoBGQ8T7q9

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो!

महाराष्ट्र सरकारने जवळपास 5000 तलाठी आणि इतर पदांची भरती करण्याच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे तुम्हा भावी तलाठी मित्रांची तयारी सुरू झालीच असेल. तुमच्या ह्याच तयारी साठी Edify For Competitive Exams घेऊन येत आहे तलाठी भरती विशेष बॅच. ह्या 120 तासांच्या बॅच च्या माध्यमातून तलाठी भरती आणि त्याच सारख्या इतर सर्व परीक्षांमधे विचारले जाणारे सर्व विषय (इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान,अंकगणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी) हे शिकवले जाणार आहेत. अगदी basic level पासून बॅच ची सुरुवात होणार असल्याने जे विद्यार्थी नवीनच तयारी सुरू करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा परीक्षा देणे सोपे होईल.

- Language: Marathi
- Duration: 30 Days Live Lectures + 6 Months Available in Recorded format
- Date: Monday, 19 December
- Time: 11AM

- Exams Covered:
तलाठी | लघुलेखक गट ब (अराजपत्रित) | लघुटंकलेखक | लिपीक | दप्तर कारकून | ग्रामसेवक

- Study Material:
Live Classes | Recorded Classes | Online PDFs | Online Tests