Career guidance session आज संध्याकाळी 5.00 वाजता आपण bank exams आणि orientation lecture घेणारं आहोत... परीक्षा कशा असतात Syllabus कसा असतो Posting कुठे मिळते पगार किती तयारी कशी करावी.?? अजून नेमक्या संधी कोणत्या.?? आत्ताच like करून ठेवा नंतर वेळ मिळणार नाही.... Share with your friends and classmates 99 viewsedited 03:46