Get Mystery Box with random crypto!

12वी उत्तीर्ण, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी कर्मचारी राज्य विमा निग | Call Letter

12वी उत्तीर्ण, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये 6552 पदांची मेगाभरती
---------------------------------------------------

पदाचे नाव:
1. अप्पर डिव्हिजन क्लर्क
2. स्टेनोग्राफर

शैक्षणिक पात्रता:
1. पदवीधर + संगणकाचे ज्ञान
2. १२ वी उत्तीर्ण

(सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात बघा)

ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2021

अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3847bkO या लिकंवर क्लिक करा