Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्रातील आरोग्य विभागात १६ हजार पदे तातडीने भरणार कोरोन | Call Letter

महाराष्ट्रातील आरोग्य विभागात १६ हजार पदे तातडीने भरणार

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील १०० टक्के पदभरतीला मान्यता मिळाल्याचे सांगतानाच विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले.

अधिक माहितीसाठी https://bit.ly/2R4UZe1