Get Mystery Box with random crypto!

सरकारी नोकरी - न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीमध्ये ३०० जागांसाठ | Call Letter

सरकारी नोकरी - न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीमध्ये ३०० जागांसाठी भरती
---------------------------------------------------

पदाचे नाव: प्रशासकीय अधिकारी

एकूण जागा : ३००

शैक्षणिक पात्रता: कॊणत्याही शाखेत पदवी

वयाची अट : ०१ एप्रिल २०२१ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षापर्यंत

वेतनमान : ३२,७९५/- रुपये ते ६२,३१५/- रुपये.

ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹७५०/- मागासवर्गीय: ₹१००/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ सप्टेंबर २०२१

अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3k582Id या लिकंवर क्लिक करा