Get Mystery Box with random crypto!

BBM3:आविष्कार येण्याने उडाला स्नेहा वाघच्या चेहऱ्याचा रंग, नेट | eNews

BBM3:आविष्कार येण्याने उडाला स्नेहा वाघच्या चेहऱ्याचा रंग, नेटकरी म्हणाले...

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ३' सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. लोकप्रिय अभिनेत्री स्नेहा वाघ आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती आविष्कार दारव्हेकर हे एकाच छताखाली असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा