Get Mystery Box with random crypto!

आम्ही अगोदर पासून सांगत आहोत की sebc ews मध्ये direct intervie | Civil engineering government exam

आम्ही अगोदर पासून सांगत आहोत की sebc ews मध्ये direct interview साठी पात्र होऊ शकत नाहीत पूर्व परीक्षा पासून पात्र आहेत जो goverment ने GR काढला तो चुकीचा आहे आता परत ews वाले court मध्ये जातील परत प्रक्रिया थांबेल . @govmtcivilenginneringexam