Get Mystery Box with random crypto!

एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये घोळ झाल्याचा उमेदवारांचा सा | Civil engineering government exam

एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये घोळ झाल्याचा उमेदवारांचा साधा आरोप सुद्धा नाही; असे असताना आयोगाशी दुरान्वये संबंध नसलेल्या स्पर्धा परिक्षांशी नाव जोडून आयोगास बदनाम करणारा #saamTVnews यांचा कार्यक्रम प्रसिद्धीलोलुपतेचा लाजिरवाणा प्रकार असून याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.

Join @officer_club