Get Mystery Box with random crypto!

2018-2019 मध्ये अनेक विभागाच्या mahait या कंपनीने एक्साम घेतली | Civil engineering government exam

2018-2019 मध्ये अनेक विभागाच्या mahait या कंपनीने एक्साम घेतली होती त्यामुळे त्यावर आरोप करण्यात आले महाविकास आघाडी सरकारने त्या कंपनीला काढून TCS, mpsc कडून एक्साम घेईल अशी अपेक्षा होती परंतु यांना घोटाळे करून मोठ्या प्रमाणात पैसे कमवायचे होते या महाविकास आघाडी सरकारला मित्रांनो आता तरी सावध व्हा सरकारचा विरोधात आवाज उठवा नाही तर असाच 5 वर्षे हे सरकार जाई पर्यंत अभ्यास करत बसा जे यावर आवाज उठवत आहेत त्यांना तरी मदत करा.
https://t.me/govmtcivilenginneringexam