Get Mystery Box with random crypto!

धन्यवाद आव्हाड साहेब आमच्या कार्याची दखल घेतली आपण पण आपणास वि | Civil engineering government exam

धन्यवाद आव्हाड साहेब आमच्या कार्याची दखल घेतली आपण पण आपणास विनंती आहे की परीक्षा ह्या MPSC कडे द्या. TCS उत्तम कंपनी आहे पण हा तात्पुरता उपाय आहे आणि आम्ही स्वतःचा स्वार्थी विचार करणार नाही. आम्ही जो संघर्ष केला आहे तो पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ नये ही इच्छा आहे.

#onlyMPSC

MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscaandolan