Get Mystery Box with random crypto!

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या सर्व परीक्षा ला डिग्री | Civil engineering government exam

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या सर्व परीक्षा ला डिग्री धारक पात्र आहेत परंतु JE ५०० जागेसाठी फक्त इंजिनीरिंग अससोसिएशन ने काही मुलांची यादी दिली आहे की त्या मुलांना फक्त je ५००साठी allow करावं कोर्ट इथून पुढे डिग्री धारक allow करेल परंतु 2019 साली आलेल्या je wrd ला फक्त draft मधल्या मुलांना चान्स मुळेल त्यामुळे विचार करा कोर्ट पण तसे निकाल देत आहे ज्यांच्यावर अन्याय होत त्यांना फक्त न्याय देत आहे त्यामुळे विचार करा ५०० जागा हातातून जाऊ देऊ नका लवकरच निकाल लागेल.
https://t.me/govmtcivilenginneringexam