Get Mystery Box with random crypto!

!!! नोकरी !!! सुवर्णसंधी !!! नोकरी !!!! नामांकित गव्हर्नम | KE's Connect4Jobs

!!! नोकरी !!! सुवर्णसंधी !!! नोकरी !!!!

नामांकित गव्हर्नमेंट बँकेकरिता "औरंगाबाद"जिल्ह्यातील (वैजापुर,गंगापुर, खुलताबाद,मालीवाडा, वेरूळ, लासुर, वारेगाव, पालखेड, आंबेलोहळ) या लोकेशन करिता फिल्ड एक्झिकेटिव्ह(FOS) च्या जागा भरणे आहे.

*पद-फिल्ड एक्झिकेटिव्ह -11 जागा(FOS)

*कामाचे स्वरूप:- आपणास दिलेल्या बँकशाखा कार्यक्षेत्र अंतर्गत गावातील शेतकरी लाभ धारकांना भेटुन पीक कर्ज, SME लोन फॉर्म भरणे, किसान क्रेडिट कार्ड चे फॉर्म भरून घेणे ई.(फिल्ड वर्क आहे)

*पात्रता - बारावी/पदवीधर
*वय मर्यादा - 21 ते 35.
*किमान 1 ते 2 वर्ष बँकिंग अथवा फायनान्स क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचे आहे.
कम्प्युटर बेसिक ज्ञान असावे
स्थानिक उमेदवारांना प्राधान्य
*पगार - 16000 नेट + पेट्रोल+ PF / ESIC व इतर सुविधा.
वरिल पात्रताधारकांनी खालील माहिती भरून पाठवावी.
Full Name:
Date Of Birth:
Education:
Resident Location:
Apply Location:
Experience:

Fill this and resend

अर्ज दिनांक: 16/01/23 पर्यंत
स्विकारले जातील.
*कृपया नोंद घ्यावी- या नोकरी साठी कसलेही प्रकारचे शुल्क आकारले जानार नाही.

*संपर्क / व्हॉट्सॲप- राजेंद्र
9834357447