Get Mystery Box with random crypto!

औरंगाबाद येथील नामांकित कंपनीसाठी 130 ‌ITI/DIPLOMA/DEGREE/10 | KE's Connect4Jobs

औरंगाबाद येथील नामांकित कंपनीसाठी 130
‌ITI/DIPLOMA/DEGREE/10 वी / 12 वी सर्व ट्रेड पास किंवा परीक्षा दिलेल्या (मुले व मुली) विद्यार्थ्यांची APPRENTICE / Internship/ TRAINEE जॉइनिंग चालू आहे.

ITI 9,500 To 10,500

DIPLOMA/BSC/MSC 10,500 To 12,000

BE/BTECH 11,500 To 13,000

SSC/HSC 8,500 To 9,000

ड्युटी 8 तास, एक वर्षाची APPRENTICESHIP TRAINING असेल, तसेच एक वर्षानंतर शिकाऊ उमेदवाराची परीक्षा ऑनलाईन होईल व कंपनीचं अनुभव प्रमाणपत्रही त्वरित मिळेल.

विद्यार्थ्यांना राहण्यासाठी मदत केली जाईल.
जॉइनिंग साठी विद्यार्थ्यांची मोबाईल नंबर किवां BIODATA/ RESUME आम्हाला खालील नंबर वर व्हाट्सअप करावा

Pavan wakode
8999447195