Get Mystery Box with random crypto!

अर्जंट पाहिजेत!!! नामांकित फायनान्स कंपनी करिता *बीजनेस डेव्हल | KE's Connect4Jobs

अर्जंट पाहिजेत!!!
नामांकित फायनान्स कंपनी करिता *बीजनेस डेव्हलपमेंट एक्सिकेटिव्ह* (BDE) पाहिजेत.
1)ठाणे-0७
2)डोंबिवली 03-
3) बदलापूर-0१
4)शाहपूर - 0१

कामाचे स्वरूप: सेकंड कार (Use Car)च्या डीलर स व्हिजिटिंग करणे,त्यांच्या कडे विक्री होणाऱ्या कार च्या ग्राहकांना लोन करून देणे.
फिल्ड जॉब आहे, बाईक आवश्यक, स्थानिक राहवासीअसणाऱ्याना प्राधान्य.

कृपया खालील प्रकारच्या पात्रता असणाऱ्यानी कॉल अथवा व्हॉटसअँप वर रेझुम सेंड करावे.

पात्रता:
1) शिक्षण: ग्रॅज्युएट सर्वप्रकारचे
2) वय: 18 ते 30 वर्ष
3)अनुभव: किमान 1 वर्ष लोन (कुठलेही लोन) मध्ये कामाचा अनुभव असावा.
पगार : किमान 18,000 ते 21,000 मागील पगार अथवा अनुभव अनुसार+ PF+ESIC + Incentive

दिनांक:01/02/23

फ्री ! जॉब आहे,यासाठी कुठलेही शुल्क अथवा फीस घेतली जात नाही.

संपर्क:कपिल-8208847600