Get Mystery Box with random crypto!

!! Jobs !! भारतातील नंबर 1 नामांकित मोबाईल टॉवर उभारणाऱ्या कं | KE's Connect4Jobs

!! Jobs !!

भारतातील नंबर 1 नामांकित मोबाईल टॉवर उभारणाऱ्या कंपनीला खालील लोकेशन करिता फिल्ड ऑफिसर(F.O) पाहिजेत।

*लोकेशन: औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली,उस्मानाबाद, धूळे, कोल्हापुर,नाशिक.*
स्थनिक उमेदवारांना प्राधान्य

कामाचे स्वरूप: दिलेल्या जिल्ह्यात शहर व तालुका ठिकाणी अपेक्षित लोकेशनवर टॉवर लावण्यासाठी जागेचा शोध घेणे व त्यासाठी जागा मालक यांच्याशी संपर्क करून आवश्यक सर्व पेपर व सरकारी परवानगी पूर्ण करून घेणे.फिल्ड व्हिजिट करणे.

पात्रता: ग्रॅज्युएट
फिल्ड व टेकनिकल फिल्ड वर्क चा किमान 1ते 2 वर्षाचा अनुभव असावा.
वय: 35 पर्यंत
पगार: 18000/ते 25000+ अनुभवानुसार+T.A +P.F+ESIC
*टू व्हीलर आवश्यक
अर्ज दिनांक :17/02/23 पर्यंत

संपर्क: राजेंद्र
9834357447


Note-No Fees charges for Recruitment or Job-its Free