Get Mystery Box with random crypto!

*!!मेगाभरती !!सुवर्णसंधी!!नोकरी* पंढरपूर येथे(सोलापूर) नव्यान | KE's Connect4Jobs

*!!मेगाभरती !!सुवर्णसंधी!!नोकरी*

पंढरपूर येथे(सोलापूर) नव्याने सुरू झालेल्या नामांकित माँल मध्ये विविध पदाकरिता मेगा भरती (100-जागा) मुले/ मुली पाहिजेत.

*1)कॅशिअर-35*
*2)पॅंकर-30*
*3)सेल्स एक्सिकेटीव्ह-35*

*1)कॅशिअर-35जागा (मुले/मुली)*
पात्रता:12 वी पास/ ग्रॅज्युएट
वय: 18 ते 24 पर्यंत
पगार: 14500/_ फुल टाईम
7500/- पार्ट टाईम
*2)पॅंकर -20 जागा (मुले/मुली)*
पात्रता- 10 वी/ 12 वी पास
वय: 18 ते 24 पर्यंत
पगार- 13500/_(फुल टाईम)
6500/_(पार्ट टाईम)
*3) सेल्स एक्सिकेटीव्ह-30 जागा (मुले/मुली)*
पात्रता: 12 वी/ ग्रॅज्युएट
वय:18 ते 24 पर्यंत
पगार- 13500/_(फुल टाईम)
6500/_(पार्ट टाईम)

कृपया नोंद घ्यावी- या नोकरी साठी कसलेही प्रकारचे शुल्क आकारले जानार नाही.
(नो फीस,फ्री जॉब,)

*अर्ज दिनांक: 02/03/2023 पर्यंत*

संपर्क: राजेंद्र
9834357447