Get Mystery Box with random crypto!

अर्जंट पाहिजेत!!! नाशिक शहर विभागात करिता नामांकित कंपनी च्या | KE's Connect4Jobs

अर्जंट पाहिजेत!!!
नाशिक शहर विभागात करिता
नामांकित कंपनी च्या *ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन* सेल्सकरिता मुले पाहिजेत.

*फिल्ड सेल्स एक्सिकेटिव्ह-14*

पात्रता: बारावी/ग्रॅज्युएट
अनुभव: 6 महिने ते 1 वर्ष सेल्स
*फ्रेशर्स घेतले जातील*

पगार: 13500/ ते 16000/- PF+इंसेंटिव्ह
दिनांक: 10 मे 2023 पर्यंत.

संपर्क: राजेंद्र
9834357447

Note-No fees charges for Recruitment or Job-its Free