Get Mystery Box with random crypto!

!! Jobs !! नामांकित कंपनीला *फिल्ड सेल्स एक्सिकेटीव्ह* करिता | KE's Connect4Jobs

!! Jobs !!

नामांकित कंपनीला *फिल्ड सेल्स एक्सिकेटीव्ह* करिता खालील शहरात मुले पाहिजेत

*सोलापुर: 05 जागा*
नाशिक-10 जागा
औरंगाबाद (छ. संभाजीनगर)-15

*पद:फिल्ड सेल्स(FSE)

पात्रता:12वी

वय:20 ते 37 वर्षाच्या पर्यंत

अनुभव:किमान 1 वर्षे सेल्सचा अनुभव असावा.

Fixed पगार:16500/ते 20000/+पेट्रोल+Appointment Letter +PF इंसेंटिव्ह इ. लाभ.

Whatsapp or call
Rajendra
9834357447

Note-No Fees charges for Recruitment or Job-its Free