2022-12-19 09:10:20
.... JOB सुवर्णसंधी JOB ....
"नाशिक" शहरातील नामांकित बँक करिता सेल्स(Loan) फिल्ड एक्झिक्यूटिव्ह च्या जागा भरणे आहे.
*पद- फिल्ड एक्झिक्यूटिव्ह - 10 जागा.
*कामाचे स्वरूप:- आपणास दिलेल्या Field Area मध्ये सेल्स करणे.Agriculture loan, tractor loan, home loan, personal loan, Any small scale loan etc.
*पात्रता - बारावी/पदवीधर
*वय मर्यादा - 18 ते 35.
*किमान 6 महिने चा वर्षा चा अनुभव असणे किंवा फ्रेशर पण (Intrested हवा) चालेल.
*पगार - 13,500 ते 15,000 इन hand व PF + ESIC. (Petrol Allownce included,incentive) Bike compulsary.
*कृपया नोंद घ्यावी- या नोकरी साठी कुठल्या ही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
*अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 डिसेंबर 2022.
*संपर्क Resume व्हॉट्सॲप करावा.
*विकास सर- 9623889866.
Axis Bank
*Resume व्हॉट्सॲप नंबर वर पाठवावा.
• हा Msg नाशिक मधील जॉब गरजू विद्यार्थ्यां पर्यंत पाठवा.
300 viewsMANGEiSH SONONE, 06:10