जागतिक व्यापार संघटनेचे आतापर्यंतचे संचालक पीटर सदरलॅंड : १९९५-९५ : आयर्लंड रिनेटो रूगीइरो : १९९५-९९ : इटली माईक मूर : १९९९-२००२ : न्यूझीलंड पी सुपाचाई : २००२-०५ : थायलंड पास्कल लॅमी : २००५-१३ : फ्रान्स रॉबर्टो अॅझेवेडो : २०१३-२० : ब्राझील एनगोझी ओकोन्जो : २०२१ : नायजेरिया. 2.2K viewsRm, 02:57