Get Mystery Box with random crypto!

जलीकट्टू हा भारतीय चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर. अंतिम 15 | Mission MPSC

जलीकट्टू हा भारतीय चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर. अंतिम 15 चित्रपटांची यादी प्रसिद्ध. 25 एप्रिलला होणार आहेत यंदाचे 93 वे ऑस्कर अवॉर्डस. Oscars 2021
याच सोहळ्यात बिट्टू या करिश्मा दुबे दिग्दर्शित शॉर्टफिल्मने प्रिलीमिनरी राउंडमध्ये धडक मारली आहे.