Get Mystery Box with random crypto!

महत्वाचे सिद्धांत A. सुर्यकुल उत्पत्ती सिद्धांत 1. नेबुलर | Mission MPSC

महत्वाचे सिद्धांत

A. सुर्यकुल उत्पत्ती सिद्धांत

1. नेबुलर हायपो थेसिस - a) इमण्युल कांट यांनी मांडला
b)१९७६ मध्ये लाप्लास यांनी यात सुधारणा केली.

2.बफनचे सिद्धांत- जोर्जेस द बफन

3. भरती ओहोटी - जीन्स व जेफ्रिज

4.ग्रहीय सिद्धांत - चेंबरलीन व मुल्टन

5.बिग बँग थेरी - जॉर्जेस लेमेट्री

6.उल्का उत्पत्ती परिकल्पना - लॉकीयर



B.खंडाचे व महासागराचे वितरण

1.भूखंड अपवहन सिद्धांत - १९२२ आल्फ्रेड वेगनर

2.अभिसरण प्रवाह सिद्धांत - १९३० आर्थर होल्मस

3.समुद्र तळ प्रसार सिद्धांत - १९६१ हॅरी हेस

4.भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत - १९६७ मेकेन्झी, पार्कर आणि मॉर्गन