Get Mystery Box with random crypto!

*ग्रामीण व शहरी गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवा* | Mission MPSC

*ग्रामीण व शहरी गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवा*

*संपूर्ण मोफत फिजिक्स लेक्चर्स*
*MPSC* आणि ८ वी ते १० वी/११ वी च्या विद्यार्थ्यांसाठी
*SSC बोर्ड आणि NCERT बोर्डचे सर्व टॉपिक्स*
*कठीण संकल्पना समजावण्यासाठी छोट्या छोट्या प्रयोगाद्वारे स्पष्टीकरण.*
*60 पेक्षा जास्त videos, सुमारे 100 तास recording*
*Language used - द्विभाषी - मराठी आणि इंग्रजीचे मिश्रण*

युट्युब चॅनेल ची प्ले लिस्ट लिंक खालील प्रमाणे -

https://www.youtube.com/playlist?list=PLIRi5oIoFhnYuJS1FoXk9XxhbmU3lkE1p

*By Sandipkumar Salunkhe, Commissioner of Income Tax*

Please spread it to all your groups, share on your walls. गोरगरिबांच्या मुलांना फायदा होऊ द्या.