Get Mystery Box with random crypto!

११६)गोपाळ हरि देशमुखांबद्दल पुढे दिलेल्या दोन वाक्यात कोणते वा | शाळा®

११६)गोपाळ हरि देशमुखांबद्दल पुढे दिलेल्या दोन वाक्यात कोणते वाक्य चुकीचे आहे ? 

(a) त्यांनी इंदूप्रकाश, लोकहीतवादी आणि ज्ञानोदय ही वर्तमानपत्रे सुरू केली.

(b) त्यांचे असे मत होते की देशात स्वातंत्र्य नांदल्याशिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारणार नाही म्हणून ब्रिटीशांकडून भारतीयांनी आपला राजकीय हक्क घेतला पाहिजे.

पर्यायी उत्तरे : 

A. (a) आणि (b) दोन्ही चुकीची आहेत 

B. (b) फक्त    

C. (a) फक्त

D. (a) आणि (b) बरोबर आहेत