🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

Simplifed YearBook 2024 Page-69 जुलै २०२३ पर्यंत राज्यातील बोर | MPSC Mantra

Simplifed YearBook 2024 Page-69
जुलै २०२३ पर्यंत राज्यातील बोर हे देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प होते. त्याच्या क्षेत्रफळात वाढ झाल्याने आता आसाममधील नमेरी हे ४६४ चौ.किमी. क्षेत्रफळासह देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे... आपल्या पुस्तकातील माहिती बरोबर आहे.. बऱ्याच विद्यार्थ्यांना याबद्दल शंका होती.. आता ती दूर होईल ....
बोरचे नवीन क्षेत्रफळ = ८१६.२७ चौ.कि.मी