🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ फेब्रुवारी २०२४ रोजी पुढील पाच | MPSC Mantra

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ फेब्रुवारी २०२४ रोजी पुढील पाच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांचे (AIIMS) उद्घाटन केले:
१) राजकोट (गुजरात)
२) भटिंडा (पंजाब)
३) रायबरेली (उत्तर प्रदेश)
४) कल्याणी (पश्चिम बंगाल)
५) मंगलागिरी (आंध्र प्रदेश)