🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

डिजी यात्रा - नागरी उड्डयन मंत्रालय हे मोबाईल वॉलेट आधारित ओ | MPSC Mantra

डिजी यात्रा - नागरी उड्डयन मंत्रालय

हे मोबाईल वॉलेट आधारित ओळख प्लॅटफॉर्म आहे.

डिजी यात्रांतर्गत फेशियल रिकॉग्निशनद्वारे प्रवाशांची ओळख केली जाईल.

एअरपोर्टवर बोर्डिंग पासची गरज नसेल.

ही पूर्णव्यवस्था पेपरलेस असेल.

ही सेवा सेंट्रलाइज्ड मोबाइल वॉलेटवर आधारित आयडेंटिटी प्लॅटफॉर्मवर काम करेल.

याद्वारे विमानतळावर एंट्री करताना, सुरक्षा तपासणी या सर्व गोष्टींसाठी केवळ चेहरा दाखवावा लागेल
.