Get Mystery Box with random crypto!

भाषावार राज्य पुनर्रचनेच्या प्रक्रिया टप्पे - 1) एस. के. धर आ | MPSC Mantra

भाषावार राज्य पुनर्रचनेच्या प्रक्रिया टप्पे -

1) एस. के. धर आयोग, १९४८

कुणी स्थापन केला -भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष

राज्य पुनर्रचनेबाबत शिफारस करण्यासाठी

आयोग अध्यक्ष -एस. के. धर (अलाहाबाद) उच्च न्यायालयातील न्यायाधीश)

अहवाल - डिसेंबर 1948

• राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा, भाषा किंवा संस्कृती नव्हे.

मात्र या आयोगाने आंध्रप्रदेशाची निर्मिती भाषिक आधारावर करण्यास अनुकूलता दर्शविली.

2) जे.व्ही.पी. समिती, १९४९-

कुणी स्थापन केला - काँग्रेस पक्ष

जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल व पट्टाभी सितारामय्या (जे.व्ही.पी.) यांचा समावेश होता.
या समितीनेही भाषिक प्रांतावर रचनेस अनुकूलता दर्शवली नाही.

3) राज्य पुनर्रचना आयोग- डिसेंबर 1953

कुणी स्थापन केला -   भारत सरकार 

अध्यक्ष- फजल अली

सदस्य- के. एम. पण्णीकर व हृदयनाथ कुंझरू
अयोगास पाक आयोग म्हणतात.
(PAK = Panikkar K.M.. Ali Fazl, Kunzru H.N.)

अहवाल-सप्टेंबर 1955

आयोगाने भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्याच्या तत्त्वास अनुकूलता.

'एक राज्य-एक भाषा' या तत्व-अस्विकार

राज्य पुनर्रचना कायदा संमत- ऑगस्ट 1955
अंमलबजावणी -1 नोव्हेंबर, 1956
14 राज्ये व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण




Join @MpscMantra