🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

MPSC Material

Logo of telegram channel mpscmaterial — MPSC Material M
Logo of telegram channel mpscmaterial — MPSC Material
Channel address: @mpscmaterial
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 11.81K
Description from channel

राज्य सेवा, दुय्यम सेवा ( ASO-STI-PSI-IOS), गट - क ( ESI-TxA-CT-TA-II) , वन सेवा, कृषि सेवा, अभियांत्रिकी सेवा, AMVI, JMFC आणि अधिक ✅
https://mpscmaterial.com

Ratings & Reviews

4.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

2

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


The latest Messages 55

2021-11-01 11:51:32
आयोगाने लवकर निर्णय घ्यावेत. हे Twitter वर आयोगाच्या @mpsc_office अकाउंटला Tag करून पोस्ट करू शकता.
4.0K views08:51
Open / Comment
2021-10-31 20:07:29
आयोगाकडून राबविली जाणारी भरतीप्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक व विश्वासार्ह असावी; याकरिता काही 'चेक्स अँड बॅलन्सेस' ठरविण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षेच्या दोन उत्तर तालिका प्रसिद्ध करणे, हा त्याचाच भाग आहे. तथापि, उत्तरतालिका तयार करण्याच्या प्रचलित पद्धतीमुळे निकाल प्रक्रियेस विलंब होत असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आल्याने आयोगाकडून उत्तरतालिकेवरील उमेदवारांचे आक्षेप प्रचलित ऑफलाईन पद्धतीऐवजी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची तांत्रिक तयारी अंतिम टप्प्यात असून आगामी काळात उत्तरतालिकेवरील आक्षेप ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रस्तुत सुधारणेमुळे निकाल प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करणे शक्य होईल.
3.1K viewsedited  17:07
Open / Comment
2021-10-30 17:40:24
उत्तरतालिकेत कमीत-कमी चुका आणि Online आक्षेप प्रक्रिया..
2.6K views14:40
Open / Comment
2021-10-30 17:15:36 राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात येत आहे
2.4K views14:15
Open / Comment
2021-10-30 15:53:23
दुय्यम सेवा अर्ज करतांना येणाऱ्या समस्या .
2.5K views12:53
Open / Comment
2021-10-30 14:23:15 लवकरात लवकर, अर्ज करा..राज्यसेवा
2.2K views11:23
Open / Comment
2021-10-30 14:22:58 राज्यसेवा परीक्षा २०२१, उद्या अर्ज करायची शेवटची तारीख आहे. वेबसाईट पण नीट चालत नाही, खूप समस्या आहेत.
2.2K views11:22
Open / Comment
2021-10-30 14:16:41
दुय्यम सेवा अर्ज प्रक्रिया सव्वा दोन च्या आसपास चालू झालेली आहे.
No. 249/2021

काही समस्या येत आहेत, तर घाई नसेल तर नंतर अर्ज करा.

वेबसाईट : mpsconline.gov.in
2.1K views11:16
Open / Comment
2021-10-29 17:08:02
आरोग्य सेवा गट -क भरती, उत्तरांना आक्षेप घेण्यासाठीचे पॅनेल.

http://objgroupc.arogyabharti2021.in/
2.2K views14:08
Open / Comment
2021-10-29 14:50:08 Maharashtra Sub-Ordinate Services Non-Gazetted Group B Examination (Revised in October 2021)
2.1K views11:50
Open / Comment