Get Mystery Box with random crypto!

7337)भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रीकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आण | MPSC Polity

7337)भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रीकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश 1976 च्या .............
घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला.
Anonymous Quiz
11%
1) 44 वी
8%
2) 41 वी
79%
3) 42 वी
2%
4) 46 वी