Get Mystery Box with random crypto!

· संसद एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्यावी लागता | MPSC Polity

· संसद

एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्यावी लागतात.

· संसदेच्या दोन अधिवेशनामधील अंतर (कालावधी) जास्तीत जास्त सहा महिने असू शकतो.

· नागरिकत्व नियमित करण्याचा अधिकार संसदेस आहे.

· राज्यघटनेतील तरतुदी बदलण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे.

· घटनेच्या कलम ३०२ नुसार विविध निर्बंध लादण्याचे अधिकार संसद यांना आहेत.

· संरक्षण या विषयावर कायदा करण्याचे सर्वस्वी अधिकार संसदेस आहेत.

· जेव्हा राज्यात राष्ट्रपती-शासन कलम ३५६ अन्वये लागू होते, तेव्हा राज्य यादीतील कर कायदे संमत करण्याचे अधिकार संसद अथवा संसदेने विहित केले प्राधिकारी यांना आहेत.