Get Mystery Box with random crypto!

35 वी घटनादुरुस्ती 1975 1)  सिक्कीम या राज्याचा ‘संरक्षणात्मक | MPSC Polity

35 वी घटनादुरुस्ती 1975

1)  सिक्कीम या राज्याचा ‘संरक्षणात्मक’ हा दर्जा संपुष्ठात आणला आणि तिला भारतीय संघशासनाच्या ‘सहकारी’ राज्याचा दर्जा देण्यात आला. सिक्कीम राज्याने भारतासोबत सहकारित्व कोणत्या नियम वा अटीनुसार असेल, याबाबदची नोंद करून १० वे परिशिष्ट निर्माण करण्यात आले.