Get Mystery Box with random crypto!

विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी : 1/3 सदस्य विधानसभेच्या सद | MPSC Polity

विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी :

1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.
1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.
1/12 शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
1/12 पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
1/6 राज्यपालाकडून सदस्य निवडले जातात यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.