Get Mystery Box with random crypto!

367)भारतीय दंडविधान मधील तरतुदीनुसार खालीलपैकी कोणतेही कृत्य ग | 🔥 मिशन 🇵 🇸 🇮🔥

367)भारतीय दंडविधान मधील तरतुदीनुसार खालीलपैकी कोणतेही कृत्य गुन्हा होणार नाही? ( काळे सर) (Dept PSI 2012)
Anonymous Quiz
3%
तुम्ही एक इन्कम टॅक्स अधिकारी आहेत असे भासवून खोटे सर्च वॉरंट आणून घराची झडती घेतली
15%
मध्यरात्री पोस्टमन असून तार आणली आहे असे भासवून तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला दार उघडायला लावले
9%
आरटीओ इन्स्पेक्टर चा गणवेश घालून तुम्ही दोन टॅक्सी ड्रायव्हर चे लायसन्स जप्त केले
72%
विविध वेशभूषा स्पर्धेसाठी तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर चा गणवेश आणि बिल्ले धारण केले